महाराष्ट्रातील आदिवासी समूह : आरोग्य आणि शिक्षण आरोहन आयोजित विचारमंथन व कार्यशाळा दिवस: बुधवार आणि गुरुवार दिनांक: १७ आणि १८ जानेवारी २०२४. ठिकाण: पुणे नोंदणीची अंतिम तारीख: १० जानेवारी २०२४ त्वरित नोंदणी करा: https://forms.gle/dLbLYhV4Jp6H31uW8 अधिक माहिती साठी संपर्क करा : कौस्तुभ घरत +९१ ९२७०२४५४७८

