- This event has passed.
महाराष्ट्रातील आदिवासी समूह : स्वशासन आणि उपजीविका
23 January 2024 @ 8:00 am - 24 January 2024 @ 5:00 pm

महाराष्ट्रातील आदिवासी समूह : स्वशासन आणि उपजीविका
आरोहन आयोजित विचारमंथन व कार्यशाळा
दिवस: मंगळवार आणि बुधवार
दिनांक: २३ आणि २४ जानेवारी २०२४
वेळ: सकाळी १०:३० ते ५:०० पर्यंत
ठिकाण: पुणे
नोंदणीची अंतिम तारीख: २० जानेवारी २०२४
त्वरित नोंदणी करा: https://forms.gle/1JEBVJa4bAGX1izD7