Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Latest Past Events

‘व्हय, मी सावित्रीबाई’

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'व्हय, मी सावित्रीबाई' या दीर्घांकाच्या प्रयोगासाठी आपणा सर्वांस आग्रहाचे निमंत्रण दिनांक: रविवार, १० मार्च २०२४ , वेळ: सायं. ४:०० वाजता ठिकाण: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मोखाडा, पालघर - ४०१६०४ https://maps.app.goo.gl/KviCNAXg6AYVaQdG6

महाराष्ट्रातील आदिवासी समूह : स्वशासन आणि उपजीविका

महाराष्ट्रातील आदिवासी समूह : स्वशासन आणि उपजीविका आरोहन आयोजित विचारमंथन व कार्यशाळा दिवस: मंगळवार आणि बुधवार दिनांक: २३ आणि २४ जानेवारी २०२४ वेळ: सकाळी १०:३० ते ५:०० पर्यंत ठिकाण: पुणे नोंदणीची अंतिम तारीख: २० जानेवारी २०२४ त्वरित नोंदणी करा: https://forms.gle/1JEBVJa4bAGX1izD7

महाराष्ट्रातील आदिवासी समूह : आरोग्य आणि शिक्षण

Pune

महाराष्ट्रातील आदिवासी समूह : आरोग्य आणि शिक्षण आरोहन आयोजित विचारमंथन व कार्यशाळा दिवस: बुधवार आणि गुरुवार दिनांक: १७ आणि १८ जानेवारी २०२४. ठिकाण: पुणे नोंदणीची अंतिम तारीख: १० जानेवारी २०२४ त्वरित नोंदणी करा: https://forms.gle/dLbLYhV4Jp6H31uW8 अधिक माहिती साठी संपर्क करा : कौस्तुभ घरत +९१ ९२७०२४५४७८

InfoBank

The Infobank will serve as an unparalleled and comprehensive information hub. From sustainable development initiatives to effective governance models, the Infobank aims to empower tribal societies with the information they need to thrive. It aspires to bridge the gap between policymakers, community leaders, and the tribal population, fostering collaboration and facilitating informed decision-making.

Introducing our AROEHAN INFOBANK.

This will close in 25 seconds